सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आत थोडे कापूस घालून संजाब इत्यादी लावून पांघरण्यासाठी केलेले शोभिवंत कापड.
उदाहरणे : हिवाळ्यासाठी दोन दुलया विकत घेतल्या.
समानार्थी : रजई
विशेष प्रकार से बनी हुई एक प्रकार की हल्की रुईदार रजाई।
अर्थ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
उदाहरणे : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
समानार्थी : रजई, रजाई, लेप
एक प्रकार का रूईदार ओढ़ना।
Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.
स्थापित करा
दुलई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dulaee samanarthi shabd in Marathi.